Random Video

Pune Ganesh Visarjan | दोन वर्षांनंतरच्या मिरवणुकीत पुणेकरांनी सगळेच रेकॉर्ड मोडून काढले | Sakal

2022-09-11 1 Dailymotion

कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर २०२२ हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आला. पुण्यात तर यंदाच्या विसर्जन मिरवणुकीने सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले. पुण्यनगरीत यंदाची विसर्जन मिरवणूक तब्बल ३१ तास चालली. तर यंदाच्या विसर्जन मिरवणुकीने गेल्या आठ वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केलाय.